गुवहाटी: आयपीएलच्या १६व्या हंगामात आजच्या डबल हेडलमधील पहिली मॅच राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात होत आहे. राजस्थान संघाने पहिल्या लढतीत विजय मिळून लीगची सुरुवात दमदार केली होती. मात्र दुसऱ्या लढतीत त्यांचा पंजाबकडून पराभव झाला. तर दुसऱ्या बाजूला दिल्ली संघाने पहिल्या दोन्ही लढती गमावल्या असून ते पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. आज त्यांच्यासमोर पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचे आव्हान असेल. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट (RR vs DC Live)

> पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वीने मारले ५ चौकार, आयपीएलच्या या हंगामातील सर्वात महाग ठरलेली पहिली ओव्हर- खलील अहमदने दिल्या २० धावा

> जोश बटलर आणि यशस्वी जयस्वाल मैदाना- राजस्थानच्या डावाला सुरुवात

> असा आहे दिल्लीचा संघ

> असा आहे राजस्थानचा संघ

> दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>वाचा-
DC vs RR Match Prediction: राजस्थानचा सलामीवीरच सामन्यातून बाहेर? अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here