मुंबई: आयपीएलच्या १६व्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघातील लढत होत आहे. एकाने ५ वेळा तर दुसऱ्याने ४ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणाऱ्या या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मुंबईने पहिली लढत गमावली आहे तर चेन्नईने दोन पैकी एक लढत जिंकली आहे. या सामन्याचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्स सोबत जाणून घ्या…
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज Live अपडेट (MI vs CSK Live)
> चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
> हेड टू हेड
एकूण लढती- ३६
मुंबई- २१
चेन्नई- १५
वानखेडेवर १० लढती
मुंबई- ०७
चेन्नई- ०३
> चेन्नई सुपर किंग्जसाठी मोठी बातमी
> वाचा