दशरथ रामचंद्र बनसोडे (वय ५३, रा. विशाल पार्क, काळेपडळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पिंपळे गुरव येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरकाम करते. रविवारी सकाळी ती फातिमानगर येथील पीएमपी स्थानकावर उभी होती. या वेळी राजेश कांबळे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने त्यांना ‘लोणी येथे सोडतो,’ असे म्हणून लिफ्ट दिली. त्यानंतर जाताना ऑफिस दाखवितो; म्हणून महिलेला कोरेगाव पार्क परिसरातील मॅरेज लॉन येथे घेऊन गेला. महिलेचे हातपाय बांधून अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. त्या ठिकाणाच्या खोलीत केला. महिलेचे एक लाख रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. त्यानंतर महिलेने मुंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.
या प्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चाउस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय चंदन यांच्या पथकाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.
असा पकडला आरोपी…
– काळेपडळ परिसरात राहणाऱ्या दशरथ बनसोडे नावाच्या व्यक्तीने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
– त्याला अटक करून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्हा करताना त्याने वेगळेच नाव वापरले होते.
– खोट्या नावाव्यतिरिक्त बाकी काहीही पुरावा नसताना पोलिसांनी कौशल्याने माग काढून आरोपीचा २४ तासांत शोध घेतला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thank you ever so for you article post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.