अभिनेता समीर शर्माचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला आहे. पोलिसांना याबाबतीत आत्महत्येचा संशय आहे. मालाड येथील घरी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. समीरने ‘कहानी घर घर की’ सह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोणालाच भेटला नव्हता.
जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी जेव्हा घर उघडलं तेव्हा समीरचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. असं म्हटलं जातंय की दोन दिवसांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. शरीरातून दुर्गंध यायला सुरुवात झाल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. यावेळी पोलिसांना मृतदेहा जवळ कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.