नवी दिल्ली :गुजरातमध्ये पती-पत्नीला तंत्र साधना पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. दोघांनीही घराजवळच्या मंदिरात जाऊन हवनकुंडात थेट आपले शरीर अर्पण केलं. या घटनेने संपूर्ण गुजरात हादरले. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या पती-पत्नीने आत्महत्येची जी काही पद्धत अवलंबली ही अशी पद्धत आजपर्यंत तुम्ही कधीही पाहिली नसेल. यामुळे या घटनेमुळे सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला.

आत्महत्येची ही पद्धत तुम्हाला धक्का देईल…


गिलोटिन यंत्राने स्वतःचा जीव घेण्याची पद्धत होती. सगळ्यात आधी हे गिलोटीन उपकरण काय आहे हे जाणून घेऊयात. हे एक प्रकारचं यंत्र आहे जे धडापासून डोकं वेगळं करण्यासाठी वापरलं जातं. या उपकरणांमध्ये दोरी बांधली असते. या दोरीच्या टोकाला धारदार ब्लेड बांधलं जातं. तर दुसरं टोक हे स्टँडच्या दिशेने बांधलं जातं आणि त्याला तळाशी सोडलं जातं तर दुसरं टोक खाली खेचलं जातं आणि खाली काहीतरी बांधले जातं. दोरीचे हे टोक उघडताच ब्लेडने जोडलेले दोरीचे दुसरे टोक वेगाने खाली येतं.

सर्व देशाचं टेन्शन वाढलं! मुंबईसह अनेक जिल्ह्यांना धोक्याची घंटा, प्रशासनाकडून अलर्ट जारी

फ्रान्समध्ये फाशीच्या शिक्षेसाठी वापरली जाते अशी पद्धत…

गिलोटीन नावाचं हे उपकरण फ्रान्समध्ये तयार करण्यात आलं होतं. १९ व्या शतकामध्ये युरोपमध्ये खूप लोकप्रिय होतं. युरोपियन देशांमध्ये अनेक वर्षांपासून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची पारंपारिक पद्धत आहे. म्हणून फ्रान्समध्ये सुमारे ४० वर्षांपूर्वीपर्यंत अशा प्रकारच्या फाशीची शिक्षा दिली जात होती. फ्रान्समध्ये १० सप्टेंबर १९७७ रोजी या पारंपारिक पद्धतीने अखेरची फाशीची शिक्षा देण्यात आली होती. फ्रान्समध्ये १९९१ नंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे ही पद्धतही कायमची संपली. युरोपातील इतर देशांनी वर्षांपूर्वी पद्धत बंद केली आहे.

गरम होतंय म्हणून महिला अंगणात झोपली, रात्री अचानक गावकरी लागले ओरडायला; क्षणात मृत्यू

अवघ्या ६ सेकंदामध्ये डोकं धडापासून होतं वेगळं….

खरंतर, त्याकाळी फाशीची शिक्षा हाच सर्वात उत्तम पर्याय मानला जायचा. फाशीच्या या पद्धतीमुळे कमीत कमी वेदना होतात आणि गुन्हेगाराला फार लवकर मारलं जातं. असं सांगण्यात येतं की अशा प्रकारे डोके धडापासून वेगळे होण्यामध्ये ४ ते ६ सेकंद लागतात. ही पद्धत भारतात कधीही फाशीच्या शिक्षेसाठी वापरली गेली नाही. आता गुजरातमधील एका जोडप्यांना आत्महत्येसाठी ही पद्धत अवलंबली आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

Crime Diary: पत्नीचा मृतदेह मिठीत घेतला, किस केलं; हे प्रेम की वेडेपणा; वाचा लवर पतीची किलर कहाणी

गुजरातच्या जोडप्यानं गिलोटिनने केली आत्महत्या….

गुजरातमधील हेमूभाई मकवाना आणि त्यांची पत्नी हंसाबेन या जोडप्यानं राजकोटच्या विंचिया या गावात त्यांच्यातल्या शेतातल्या झोपडीमध्ये हे उपकरणच तयार केलं. या पती-पत्नीने या झोपडीमध्ये अग्निकुंठ तयार केलं. या योजनेअंतर्गत पती-पत्नीने दोरीने बांधलेल्या गिलोटिन सारख्या यंत्राखाली डोकं ठेवतात. ब्लेडने डोकं कापल्याबरोबर ते सरळ खाली लटकलं जाईल आणि हवन कुंडात जाईल अशा पद्धतीने याची रचना केली होती. इतकंच नाहीतर अगदी त्याच प्रकारेच घडलं. अशा प्रकारे आत्महत्या केल्याची ही प्रथमच घटना आहे. डोकं धडापासून वेगळं करण्याची पद्धत बरीच पारंपारिक आहे. आत्महत्येच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र, यंत्राच्या सहाय्याने आत्महत्येची घटना पहिल्यांदाच समोर आल्याने पोलीसही हादरून गेले आहेत.

Crime Diary: कधी पती तर कधी पत्नीने फसवलं; पण शिक्षा पतीलाच; लव्ह, सेक्स, धोक्याच्या ४ भयावह कहाण्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here