Maratha Reservation: मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका (Review petition) दाखल करण्यात आली होती. ही याचिका आता फेटाळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्य सरकारनं याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय घेतलाय.


Updated: Apr 20, 2023, 09:23 PM IST

Maratha Reservation: मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!

Maratha Reservation,Supreme Court,Review petitionZee24 Taas: Maharashtra News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here