वाचा:
शहर आणि जिह्यातील रुग्णसंख्या एक लाख २६४वर पोहचली आहे. पैकी ७०,९०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये पुण्यातील ४३,६०६ रुग्णांचा समावेश आहे. पुण्यात १६,९७५ रुग्ण अद्याप उपचार घेत आहेत. शहरातील गंभीर रुग्णांची संख्या ६७४ असून, ४३५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. अतिदक्षता विभागात २४९ रुग्ण उपचार घेत आहेत. २,२७७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
शहर आणि जिल्ह्यात गुरुवारी ५९ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २,२९०वर पोहचली आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ७१ हजार ११६ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातील तीन लाख २,९४५ चाचण्यांचा समावेश आहे. गुरुवारी ५,२०८ चाचण्या घेण्यात आल्या.
वाचा:
पुण्यातील गुरुवारची स्थिती
पुणे पालिका नवीन रुग्ण- १४४०
नवीन रुग्ण- १०१२
पुणे कँटोन्मेंट नवीन रुग्ण- २३३
पुणे ग्रामीण नवीन रुग्ण- २७०
गुरुवारी बरे झालेले रुग्ण- ११९६
गुरुवारचे एकूण मृत्यू- ५९
एकूण पॉझिटिव्ह : १,००,२६४ (पुणे शहर : ६२,०३७, पिंपरी-चिंचवड : २६,११८, पुणे ग्रामीण : ७,६४१, पुणे कँटोन्मेंट आणि जिल्हा रुग्णालय : ४,४६८)
वाचा:
राज्यात १० हजार ८५४ रुग्ण करोनामुक्त
राज्यात गुरुवारी १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या एकूण २४ लाख ८७ हजार ९९० नमुन्यांपैकी ४ लाख ७९ हजार ७७९ नमुने करोना पॉझिटिव्ह (१९.२८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ७६ हजार ३३२ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३७ हजार ७६८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत ३१६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५० टक्के एवढा आहे. हा मृत्यूदर कमी करण्याचे मोठे आव्हान आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I like the valuable information you provide in your articles.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Thank you for publishing this awesome article.