वाचा:
(वय ३३, रा. न्यू नरसाळा), ममता शकुर शेख (वय ३६,रा. आंबेडकरनगर, धरमपेठ), नलिनी राजेश बढिये (वय ४५,रा. सेवादलनगर, पांढराबोडी) व मीना किशोर हाडोळे (वय ३५, रा.सेवानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जाधव हा प्रॉपर्टी डीलर आहे.
वाचा:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळपेठेतील कॅनल रोडवर काशीकर व त्यांचे मित्र प्रशांत सातपुते यांचा प्लॉट आहे. लॉकडाऊन असताना फेब्रुवारी महिन्यात जाधव याने महिला साथीदारांच्या मदतीने या प्लॉटवर ताबा घेतला. याबाबत कळताच काशीकर यांनी जाधव याला प्लॉटवरील ताबा सोडण्याची विनंती केली. मात्र विनयभंगाच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी जाधवच्या महिला साथीदारांनी काशीकर यांना दिली. त्यानंतर २३ जुलै रोजी काशीकर हे प्लॉटवर गेले. त्यांनी पुन्हा प्लॉटवरील ताबा सोडण्याची विनंती जाधव याला केली असता जाधव याने काशीकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली व प्लॉटवरील ताबा सोडण्यासाठी ८० लाख रुपयांची खंडणी काशीकर यांच्याकडे मागितली. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. याबाबत काशीकर यांनी अंबाझरी पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी जाधवसह चौघांविरुद्ध खंडणी व अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.