म. टा. प्रतिनिधी, पुणे:हॉटेलमध्ये जेवणात भाकरी मिळाली नाही, म्हणून मद्यधुंद महिलेने राडा घालून, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस नाईक महिलेला मारहाण केल्याचा मार्केट यार्ड परिसरात घडला. राडा घालणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून केदारी नगर (वानवडी) येथील कुणाल टेरेस येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ एप्रिलला रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडला.

नवऱ्याचा चिकन बनवण्याचा तगादा, बायकोचा नकार; मद्यधुंद नवऱ्याने रागात नको ते केलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला मार्केट यार्ड परिसरातील श्री सागर हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेली होती. त्यावेळी महिलेने मद्यपान केले होते. तेथे जेवणात भाकरी मिळाली नाही, या कारणाने महिलेने दारुच्या नशेत हॉटेलमधील कामगार आणि मॅनेजर यांना शिवीगाळ करुन जोरजोरात आरडाओरडा सुरु केला. तसेच, इतर ग्राहकांच्या जेवणात पाणी टाकून त्यांना त्रास दिला. या प्रकाराची माहिती हॉटेल मॅनेजरने जवळच असलेल्या पोलिस ठाण्यात दिली. त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस नाईक श्री सागर हॉटेलमध्ये गेल्या. त्यांनी महिलेची समजूत काढून, तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. आरोपी महिलेच्या वर्दीवरील नेमप्लेट बघून ” मी कोण आहे ते तुला दाखवतेच” असे बोलून त्यांची नेमप्लेट जोरात ओढली आणि शिवीगाळ केली. तसेच, पोलिस नाईक महिलेला हाताने मारहाण केली. त्यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास पकडून पिरगळून चावा घेतला. यात महिला पोलिस नाईक जखमी झाल्या. मार्केट यार्ड पोलिस याचा तपास करत आहेत.

पुण्यात पीएसआयच्या पत्नीचा राडा; हातात पेव्हर ब्लॉक घेतला अन् गाडीच फोडली

52 COMMENTS

  1. Anna Berezina is a honoured author and keynoter in the area of psychology. With a offing in clinical feelings and voluminous study experience, Anna has dedicated her calling to armistice lenient behavior and daft health: https://maps.google.cat/url?q=https://lostweekendnyc.com/articles/?trainer-anna-berezina.html. Including her achievement, she has made relevant contributions to the grassland and has behove a respected meditation leader.

    Anna’s skill spans various areas of thinking, including cognitive of unsound mind, positive non compos mentis, and emotional intelligence. Her comprehensive facts in these domains allows her to provide valuable insights and strategies exchange for individuals seeking personal flowering and well-being.

    As an initiator, Anna has written disparate leading books that bear garnered widespread attention and praise. Her books put up for sale down-to-earth advice and evidence-based approaches to remedy individuals command fulfilling lives and develop resilient mindsets. By combining her clinical adroitness with her passion suited for serving others, Anna’s writings have resonated with readers all the world.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here