मुंबई- हासिल, मकबूल, पान सिंह तोमर या सिनेमांनी इतिहास रचला. या सिनेमातून आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलेल्या इरफान खान यांचं २९ एप्रिल २०२० रोजी निधन झालं होतं. कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना कोकिलाबेन इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. पण त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५३ वर्षांचे होते. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. आईवर अतोनात प्रेम असणाऱ्या इरफान यांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही आईचीच आठवण येत होती. आईच्या आठवणीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.Irrfan Khan: एक असा अभिनेता जो डोळ्यांनी बोलायचा, इरफानचे १० डायलॉग जे आजही आहेत लक्षात
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडलेले इरफान यांचं जाणं हे सर्वांना दु:ख देऊन गेलं. बॉलिवूडने काय गमावलं हे न सांगता येणारच आहे. अनेक स्टार येतील आणि जाती पण इरफानची जागा कोणीही घेऊ शकणार नाही हेही तितकंच खरं आहे. आज त्यांच्या आठवणीत पत्नी सुतापा आणि दोन मुलं आपलं आयुष्य पुढे नेत आहेत. इरफान यांच्या निधनाच्या तीन दिवसआधी त्यांच्या आईचं निधन झालं होतं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. आईला शेवटच्या क्षणी पाहता न आल्याचं दुःख त्यांच्या मनात एवढं होतं की, जगाचा निरोप घेताना त्यांच्या तोंडी फक्त आईचं नाव होतं.

आईसोबत इरफान खान

एका रिपोर्टनुसार, मृत्यूशी लढत असताना इरफान यांनी बेडच्या बाजूला बसलेल्या पत्नी सुतापा सिकदर यांना ‘अम्मा खोलीत आहे’ असं सांगितलं. मृत्यूवेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी अम्मा आली असं इरफान यांना वाटत होतं. इरफान यांनी सुतापा यांना सांगितलं, ‘बघ ती माझ्याच बाजूला बसली आहे. अम्मा मला न्यायला आली आहे.’ इरफान यांचं हे बोलणं ऐकून सुतापा यांचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. यानंतर काही क्षणांनी इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला.

इरफान- ‘हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है’

२०१८ पासून सुरू होते उपचार

इरफान खान यांना न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरचा आजार होता. लंडनमध्ये त्यांच्यावर काही काळ उपचारही सुरू होते. तब्येतीत सुधारणा आल्यानंतर ते भारतात परतले होते. आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या इरफान यांना पद्मश्री, राष्ट्रीय पुरस्कार, एशियन सिनेपुरस्कार, ६ फिल्मफेअर पुरस्कार, टाइम इचीवमेन्ट पुरस्कार यांसारख्या अनेक नावाजलेल्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अक्षय कुमारला भेटायचं होतं; कपिल शर्मा शोमधून हाकललं; पृथ्वीराजनं सांगितला भावनिक किस्सा

9 COMMENTS

 1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or but thank god, I had no issues. similar to the reduction received item in a timely matter, they are in new condition. you decide so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  cheap jordans https://www.realjordansshoes.com/

 2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. quite possibly but thank god, I had no issues. particularly received item in a timely matter, they are in new condition. direction so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  louis vuittons outlet https://www.louisvuittonsoutletonline.com/

 3. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. also but thank god, I had no issues. since the received item in a timely matter, they are in new condition. blue jays so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  original louis vuittons outlet https://www.louisvuittonsoutlet.com/

 4. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or perhaps a but thank god, I had no issues. for instance received item in a timely matter, they are in new condition. situation so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
  original louis vuittons outlet https://www.cheaplouisvuittonsale.com/

 5. I just wanted to thank you for the fast service. quite possibly they look great. I received them a day earlier than expected. since the I will definitely continue to buy from this site. no matter what I will recommend this site to my friends. Thanks!
  authentic louis vuitton outlet https://www.cheaplouisvuittonoutlets.com/

 6. I just wanted to thank you for the fast service. properly they look great. I received them a day earlier than expected. simillar to the I will definitely continue to buy from this site. in either case I will recommend this site to my friends. Thanks!
  cheap retro jordans https://www.cheaprealjordan.com/

 7. I just wanted to thank you for the fast service. to they look great. I received them a day earlier than expected. similar to the I will definitely continue to buy from this site. in any event I will recommend this site to my friends. Thanks!
  cheap louis vuitton outlet https://www.bestlouisvuittonoutlet.com/

 8. I just wanted to thank you for the fast service. or possibly they look great. I received them a day earlier than expected. most notably the I will definitely continue to buy from this site. you ultimately choose I will recommend this site to my friends. Thanks!
  cheap louis vuitton online https://www.louisvuittonsoutletstore.com/

 9. I just wanted to thank you for the fast service. properly they look great. I received them a day earlier than expected. for example the I will definitely continue to buy from this site. in any event I will recommend this site to my friends. Thanks!
  authentic cheap jordans https://www.realjordansretro.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here