Bhivandi Building Collapssed News : भिवंडीच्या वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. ही तीन मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

three storied building collapsed in bhiwandi valpada area 40 to 50 people are likely to be trapped
भिवंडी वळपाडा तीन मजली इमारत कोसळली

हायलाइट्स:

  • भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली
  • भिवंडीच्या वलपाडा परिसरातील दुर्घटना
  • ढिगाऱ्याखाली तब्बल ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती
ठाणे : भिवंडीच्या (वळपाडा) परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. तीन मजली इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. मौजे कैलासनगर (वळपाडा) येथे वर्धमान कंपाऊंड मध्ये ही दुर्घटना झाली आहे. सुमारे १.४५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना झाली आहे.

(पुढील बातमी अपडेट होत आहे.)

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here