कुठंतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हे धक्कातंत्र होतं. अशातच दोन दिवसाच्या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.
Updated: May 5, 2023, 05:47 PM IST

Sharad pawar Breaking News
Zee24 Taas: Maharashtra News