चेन्नई: आयपीएल २०२३ मधील ५५वी लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात होत आहे. गुणतक्त्यात १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. तर हंगामात अतिशय खराब सुरूवात झाल्यानंतर गेल्या ५ पैकी ४ लढती जिंकून दिल्लीने इतर संघांची समीकरणे बिघडवली आहेत. या लढतीचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या..चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट (Chennai vs Delhi Live)

> असा आहे दिल्लीचा संघ

> असा आहे CSKचा संघ

> धोनीने संघात केला एक महत्त्वाचा बदल-
शिवम दुबेच्या जागी अंबाती रायडूला संघात स्थान दिले

>दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

> हेड टू हेड
चेन्नईचा विजय- १७
दिल्लीचा विजय- १०

> दिल्ली कॅपिटल्सने चेपॉक मैदानावर २०१० साली अखेरची आयपीएलमधील मॅच जिंकली होती. त्यानंतर त्यांचा सलग ६ वेळा पराभव झालाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here