दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या समर्थकांशी तसेच, मथुरेच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांच्या प्रकृतीविषयी चर्चा केली. या बरोबरच मुख्यमंत्री योगी यांनी मेदांता हॉस्पिटलचे डॉक्टर नरेश त्रेहान यांच्याशी चर्चा केली आणि महंत नृत्यगोपाल दास यांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत सूचना केल्या.
मथुरेत आहेत नृत्यगोपाल दास
कृष्ण जन्माष्टमीनिमित्त नृत्यगोपाल दास हे मथुरेत येत असतात. आज त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. या नंतर त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्याला झाल्याचे स्पष्ट झाले.
काही दिवसांपूर्वी अयोध्येतील रामलल्लाचे पुजाऱ्याला देखील करोनाची लागण झाली होती. या व्यतिरिक्त तेथील अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यानंतर अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता. त्यावेळी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.