मुंबई: आयपीएलच्या १६व्या हंगामातील ५७वी लढत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने मुंबई इंडियन्ससाठी ही लढत महत्त्वाची आहे. गुणतक्त्यात ते १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर गुजरातचा संघ १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या लढतीचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून जाणून घ्या…मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स Live अपडेट (MI vs GT)

> मुंबई इंडियन्सच्या डावाला सुरूवा
रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात

> गुजरात टायटन्सचा संघ

> असा आहे मुंबईचा संघ

> मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटन्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

>

> ग्रेट भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here