वाचा:
अयोध्येतील राम मंदिर आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अजित पवार यांचे चिरंजीव यांनी पक्षाशी विसंगत भूमिका घेतली होती. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. पक्षाचे अध्यक्ष यांनी बुधवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही कोंडी फोडली. पवार यांनी नातू पार्थ यांना जाहीरपणे झापले होते. तेव्हापासून पवार कुटुंबीयांतील मतभेदाची चर्चा पुन्हा एकदा उफाळून आली आहे. भाजपकडूनही याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तर पार्थ यांना ‘मित्रा थांबू नकोस’ असं म्हणत त्यांचं कौतुक केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अॅड. यांनी भूमिका मांडली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकाही केली आहे.
वाचा:
‘स्वत:च्या घरातला व पक्षातला विसंवाद लपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षातील अडचणीतून व अपयशातून मार्ग काढण्यासाठी अतिशय योजनाबद्ध पद्धतीनं या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश मिळणार नाही,’ असं शेलार यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमं राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अशा वक्तव्यांना प्रसिद्धी का देतात, याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘जयंत पाटील व अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात संवाद साधला तरी खूप आहे. त्यांनी इतर पक्षाच्या आमदाराची चिंता करू नये. स्वत:चा पक्ष आणि सरकार वाचवा,’ असा टोलाही शेलार यांनी हाणला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I like the valuable information you provide in your articles.
Thank you ever so for you article post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.