कोल्हापूर: राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणजे शिस्तप्रिय आणि वेळ पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. स्पष्ट बोलणे आणि कोणाचीही भीती न बाळगता थेट जागेवर स्पष्ट बोलून ते मोकळे होतात. म्हणून अजित दादांच्या अनेक सभा या चर्चेचा विषय ठरतात एखाद्या कार्यकर्त्याला दादा रागवले तरी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होतात. अजितदादांची सभा म्हणजे फटकेबाजी, टोले अन् हस्यकल्लोळ हे समीकरणच निर्माण झाले आहे. त्याचीच प्रचिती काल शनिवारी कोल्हापूर येथे आली. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील, ऋतुराज पाटील यांच्यावर मिश्किल टिपण्णी केली आणि एकच हशा पिकला.
2000 Rupees Note: गुलाबी नोट आता इतिहास जमा, अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर काय परिणाम होईल?
अजित पवार यांनी सतेज पाटील यांना टोपणनावावरून चिमटे काढले. अजित पवार म्हणाले मी कितीतरी वेळा सांगतोय सतेज पाटील यांना आता बंटी बंटी म्हणणे बंद करा. बंटीला आता बंटी झालेत. ते काय आता लहान राहिले नाहीत, असं म्हणत सतेज पाटील यांना चिमटा काढला. यावेळी सतेज पाटील यांच्यासह सर्वच मंडळी हसू लागले. यानंतर अजितदादांनी आपला मोर्चा ऋतुराज पाटील यांच्याकडे वळविला. ऋतुराज ला काही टोपण नाव आहे का नसेल बहुतेक कारण ऋतुराज हे नाव उच्चारताना किती मस्त वाटते असे म्हणत ऋतू… राज… असे म्हणाले. तसेच ऋतुराज पाटील यांच्याच कार्यक्रमात त्यांच्यावर बोलू, असेही सांगितले. पवारांच्या या मिश्किल वक्तव्यानंतर उपस्थितांत चांगलाच हशा पिकाला. तर आता याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Samruddhi Expressway: समृद्धी एक्सप्रेसवेवर प्रवास करण्यासाठी कोणती वेळ आहे सर्वात घातक? जाणून घ्या
दरम्यान, हॉटेलचे उद्घाटन असल्याने अजित पवार यांनी स्वच्छतेचे धडे देखील दिले. हॉटेलची स्वच्छता कशी राखली पाहिजे हे सांगत मी एकदा हॉटेलला येणार आहे म्हटलं की तेथील इंजिनियर्स सर्व स्टाफ स्वच्छतेला लागतं. एखाद्या रूममध्ये एखादा केस जरी मला सापडला तर मी सहन करत नाही. आपण ज्याचे पैसे घेतो त्याचे काम चोख आणि प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे. असे म्हणत अजित पवार यांनी सतेज पाटील यांच्या डीवायपी ग्रुपच्या हॉटेल मधील स्वच्छतेचे त्यांनी कौतुक केले. डीवायपी ग्रुप हा सर्व काही आपल्यातच ठेवतं बाहेर काही जाऊ देत नाहीत आशी चेष्टा केली. यावेळी सतेज पाटील हसत त्यांना हात जोडून नमस्कार केला. अजितदादांच्या ह्या जोरदार भाषणाची चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे.

IPL सोडून रोहित- कोहली WTC खेळायला जाणार? कधी होणार टीम इंडिया रवाना; जाणून घ्या

48 COMMENTS

  1. Anna Berezina is a famed author and lecturer in the deal with of psychology. With a offing in clinical feelings and voluminous research sagacity, Anna has dedicated her career to arrangement human behavior and unbalanced health: https://www.gisbbs.cn/user_uid_1620486.html. By virtue of her work, she has мейд relevant contributions to the battleground and has appropriate for a respected meditation leader.

    Anna’s mastery spans different areas of psychology, including cognitive disturbed, favourable non compos mentis, and zealous intelligence. Her extensive facts in these domains allows her to stock up valuable insights and strategies exchange for individuals seeking in the flesh increase and well-being.

    As an author, Anna has written several influential books that bear garnered widespread recognition and praise. Her books provide mundane par‘nesis and evidence-based approaches to aide individuals clear the way fulfilling lives and cultivate resilient mindsets. By combining her clinical adroitness with her passion for dollop others, Anna’s writings have resonated with readers all the world.

  2. mexico pharmacies prescription drugs [url=https://mexicanpharmacy.guru/#]mexican online pharmacies prescription drugs[/url] mexico drug stores pharmacies

  3. buying from online mexican pharmacy [url=https://mexicanpharmacy.guru/#]medication from mexico pharmacy[/url] mexico pharmacies prescription drugs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here