नवी दिल्ली : देशाच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणार आहेत. इथूनच ते देशाला सलग सातव्यांदा संबोधित करणार आहेत. (अपडेट पाहण्यासाठी वेबपेज रिफ्रेश करा)

Live अपडेट

– स्वातंत्र्य दिनानिमित्तानं लाल किल्ला परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

असा असेल कार्यक्रम

– सकाळी ७.०५ मिनिटांनी पंतप्रधान मोदी राजघाटावर पोहचतील

– यानंतर ते थेट लाल किल्ला गाठतील

– कार्यक्रमाच्या रुपरेषेनुसार, ७.२८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.

– त्यानंतर जवळपास ४५ – ९० मिनिटे पंतप्रधान मोदी देशाला लाल किल्ल्यावरून संबोधित करणार आहेत.

संबंधित बातम्या :

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here