‘करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यानं मी करोनाची चाचणी करून घेतली. त्यानंतर माझा कोविड-१९चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं मी स्वतःला सेल्फ क्वारंटाइन करुन घेतलं आहे.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. तसंच, ‘गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोनाची चाचणी करून घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.
करोनाची साथ आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात लोकप्रतिनिधी विविध कामानिमित्त मतदारसंघात वा जनतेमध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी व पोलिसांशी संपर्क येत आहे. त्यामुळंच लोकप्रतिनिधांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार सुजितसिंह यांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! Thank you for publishing this awesome article.