जळगाव : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदार लता सोनावणे यांच्या गाडीला डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात त्या बालंबाल बचावल्या आहेत. जळगाव तालुक्यातील चोपडा जळगाव रस्त्यावर करंज गावा जवळ शनिवारी हा अपघात घडला आहे.

आमदार लता सोनवणे ह्या त्यांचे पती माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनावणे यांच्यासोबत वाहनाने चोपडा कडून जळगाव कडे येत होत्या. चोपड्या हून जळगाव कडे येत असताना जळगाव कडून चोपडा कडे जाणाऱ्या डंपरने आमदार लता सोनवणे यांच्या इनोव्हा गाडीला धडक दिली.

धक्कादायक! तरुणीचा मृतदेह कपड्यात गुंडाळला, सेलोटेपने पॅक करून फेकला, मुंब्रा येथे खळबळ
मात्र दैव बलवत्तर म्हणून केवळ मुका मार लागल्याने दोन्ही जण बचावले आहेत. या घटने नंतर पोलिसांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मित्राची चिता जळू लागली, त्याने केले धक्कादायक कृत्य, अंत्यसंस्काराला उपस्थित लोक हादरले
मुका मार लागला

या अपघाताबाबत माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी माहिती दिली आहे. या अपघातात मुका मार लागला असून केवळ नशीब चांगले म्हणून आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया माजी आमदार चंद्रकांत सोनावणे यांनी दिली आहे

मुरूडचा जंजिरा किल्ला पाहायला जाताय?; मग ही बातमी वाचाच, प्रशासनाने घेतला हा निर्णय

46 COMMENTS

  1. Anna Berezina is a renowned originator and lecturer in the field of psychology. With a offing in clinical unhinged and far-flung study experience, Anna has dedicated her craft to arrangement human behavior and daft health: http://tc.k33888.cn/home.php?mod=space&uid=2237619. Middle of her between engagements, she has made important contributions to the grassland and has become a respected thought leader.

    Anna’s mastery spans different areas of psychology, including cognitive disturbed, unquestionable psychology, and zealous intelligence. Her widespread education in these domains allows her to produce valuable insights and strategies for individuals seeking in the flesh growth and well-being.

    As an inventor, Anna has written disparate instrumental books that have garnered widespread attention and praise. Her books tender practical information and evidence-based approaches to forbear individuals lead fulfilling lives and reveal resilient mindsets. Away combining her clinical dexterity with her passion on serving others, Anna’s writings have resonated with readers for everyone the world.

  2. canadian pharmacy no scripts [url=http://certifiedcanadapills.pro/#]my canadian pharmacy review[/url] reputable canadian pharmacy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here