अहमदाबाद: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर आज आयपीएल २०२३च्या हंगामाचा विजेता ठरणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम लढतीत चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या समोरा समोर असतील. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली ४ विजेतपद मिळवली आहेत. तर गेल्याच वर्षी पदार्पणाच्या हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने विजेतेपद मिळवले होते. हार्दिकची नजर सलग दुसऱ्या तर चेन्नईची नजर विक्रमी पाचव्या विजेतेपदावर असेल. या लढतीचे सर्व अपडेट महाराष्ट्र टाइम्सवर जाणून घ्या…
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स फायनल Live अपडेट (CSK vs GT Live)

> आज मॅच झाली नाही तर उद्या सोमवारी होणार- फायनल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण त्यासाठी एक अट आहे. किमान ५ ओव्हरची मॅच झाली नाही तरच मॅच सोमवारी खेळवली जाईल.

> फायनल मॅच उशिराने सुरु होणार; अहमदाबादेत पावसासह विजेचा कडकडाट

> अहमदाबादेत रिमझिम पावसाला सुरूवात, विकेटवर कव्हर टाकले

> अंतिम मॅच पूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फलंदाज अंबाती रायडूने निवृत्तीची घोषणा केली

> धोनी घेणार मोठा निर्णय
IPL Final: धोनी फायनलमध्ये काढणार हुकुमाचा एक्का; हार्दिकला कळणार देखील नाही मॅच कधी गमावली

> IPL मधील प्रत्येक सामन्याचे प्रसारण ५० कॅमेऱ्यांच्या मदतीने झाले, पाहा कसे ते

> फायनलची तयारी

> दोन्ही संघांचा फायनलपर्यंतचा प्रवास

33 COMMENTS

  1. canadian pharmacy service [url=http://certifiedcanadapills.pro/#]legitimate canadian pharmacy online[/url] canadian drugstore online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here