भारताने विश्वचषक जिंकला होता. सर्व जणं भारतीय संघाच्या प्रेमात होते. पण विश्वचषकानंतर भारतीय संघ चांगली कामगिरी करत नव्हता. विश्वचषकानंतर भारताला इंग्लंडमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्येही भारताची कामगिरी चांगली होत नव्हती. त्यावेळी धोनीला कर्णधारपदावरून काढण्याचा विचार निवड समितीने केला होता.
धोनीला आता कर्णधारपदावरून दूर करायचे, असा विचार २०११ साली निवड समितीने केला होता. त्यावेळी बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी हा संदेश एका व्यक्तीला सांगितला आणि त्यानंतर सर्व चक्र फिरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर धोनीचे कर्णधारपद काढून घेतल्यावर कोणाला ही जबबाबदारी द्यायची, याबाबत चर्चाही झाली. या चर्चेमध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे या व्यक्तीने आपले अधिकार वापरून धोनीचे कर्णधारपद कायम ठेवले.
धोनीचे कर्णधारपद वाचवणारी व्यक्ती आहे तरी कोण…विश्वचषकानंतर धोनीचे कर्णधारपद नेमके कोणत्या व्यक्तीने वाचवले, याची उत्सुकता तुम्हालाही असेल. त्यावेळी आयसीसीचे अध्यक्ष हे शरद पवार होते, तर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी एन. श्रीनिवासन होते. धोनीचे २०११ साली कर्णधारपद वाचवले ते एन. श्रीनिवासन यांनी. याबाबताच खुलासा एन. श्रीनिवासन यांनीच केल्याचे पाहायला मिळाले आहे.
याबाबत एन. श्रीनिवासन म्हणाले की, ” ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताची वाईट कामगिरी झाल्यानंतर २०११ साली धोनीला कर्णधारपदावरून काढण्यात येणार होते. निवड समितीने याबाबत आपला निर्णय घेतला होता आणि बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. त्यावेळी धोनीनंतर भारताचे कर्णधारपद कोणाला द्यायचे, हा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर बरीच चर्चा झाली, पण या गोष्टीवर निर्णय होऊ शकला नाही. त्यावेळी मी काही गोष्टी करत धोनीचे कर्णधारपद वाचवले होते.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Some women expressed relief that reproductive endocrinologists were more attentive to what they were saying and to their recorded symptoms where to buy cialis online
December 25th, 2019 discount finasteride
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I like the valuable information you provide in your articles.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.