नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीच्या मोबाइल फोनवर मॅसेज पाठविल्याने भावाने काठीने वार करून युवकाची हत्या केली. ही खळबळजनक घटना गिट्टीखदान पोलिस स्टेशन हद्दीतील गंगानगर येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. कपिल भीमराव डोंगरे (वय ३७ वर्षे),असे मृतकाचे नाव आहे. तर, राहुल बिसेन, असे मारेकऱ्याचे नाव आहे. या घटनेने गंगानगर परिसरात खळबळ उडाली आहे.

ज्याने मेसेज पाठविणाऱ्याची हत्या केली तो राहुल हा बांधकाम कंत्राटदाराकडे काम करतो. कपिल याची मोबाइल शॉपी आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल हा राहुलच्या बहिणीला अश्लील मॅसेज पाठवायचा. याबाबत राहुल याने त्याला अनेकदा समजाविले. मात्र कपिलने अनेकदा समजावल्यानंतरही देखील त्याने मॅसेज पाठविणे बंद केले नाही.

Cabinet Decisions : सहकारी संस्थांबाबत मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, अक्रियाशील सदस्यांना बसणार चाप
मंगळवारी दुपारी कपिल हा दुकानात होता. राहुल दुकानात गेला आणि त्याला थेट जाब विचारायला सुरुवात केली. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. कपिल याने राहुलला काठीने मारहाण करायला सुरूवात केली. राहुलने त्याच्या हातातील काठी हिसकावली आणि त्याने कपिलच्या डोक्यावर वार केले. मात्र घटनास्थळीच कपिलचा मृत्यू झाला.

गौतमी पाटील ऐकत नाही म्हटल्यावर छोटा पुढारी घनश्याम दरोडेनं दिलं ओपन चॅलेंज, लवकरच भेट घेणार
त्यानंतर राहुल याने गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले. आपल्या हातून कपिल डोंगरे याची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांचा ताफा गंगानगर येथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे शवविच्छेदनासाठी रवाना केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी राहुल बिसेन याला अटक केली.

Gautami Patil: पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमापूर्वी तुफान राडा, पण पावसाचा… कार्यक्रम करावा लागला स्थगित

49 COMMENTS

  1. Anna Berezina is a famed author and speaker in the area of psychology. With a family in clinical luny and all-embracing research circumstance, Anna has dedicated her calling to understanding human behavior and mental health: https://pastelink.net/97kq19iw. Middle of her between engagements, she has made impressive contributions to the battleground and has behove a respected contemplating leader.

    Anna’s judgement spans a number of areas of psychology, including cognitive of unsound mind, unquestionable looney, and passionate intelligence. Her comprehensive understanding in these domains allows her to produce valuable insights and strategies as individuals seeking in the flesh increase and well-being.

    As an initiator, Anna has written distinct controlling books that bear garnered widespread notice and praise. Her books offer functional suggestion and evidence-based approaches to remedy individuals decoy fulfilling lives and reveal resilient mindsets. Via combining her clinical dexterity with her passion quest of serving others, Anna’s writings drink resonated with readers around the world.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here