ड्रीम ११ने आयपीएलच्या १३व्या हंगामासाठीचे प्रायोजकत्व २२२ कोटी रुपयांना मिळवल्याचे पटेल यांनी सांगितले. आयपीएलचे प्रायोजक मिळवण्याच्या स्पर्धेत अनेक भारतीय कंपन्या होत्या. यामध्ये मुकेश अंबानी यांची रिलायन्स, बाबा रामदेव यांची पंताजली यांचा समावेश होता. पण अखेर बाजी मारली ती ड्रीम ११ या कंपनीने.
वाचा-
भारत-चीन यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आणि विवो इंडियाने या वर्षी वेगळ होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर IPLच्या प्रायोजकासाठी इ-कॉमर्समधील आघाडीची अमेझॉन, भारतीय संघाच्या जर्सीचे प्रायोजक असलेले लर्निंग अॅप बायजूज , ड्रीम ११, बायजूजची प्रतिस्पर्धी असलेली Unacademy, MyCircle11 ही एक स्पोर्ट्स फॅटसी प्लॅटफॉम कंपनी यांच्यात स्पर्धा होती. त्यात रिलायन्स आणि रामदेव बाब यांनी देखील उडी घेतली.
वाचा-
विवोच्या माघारीनंतर आता रिप्लेसमेंट म्हणून येणारी कंपनीकडून विवो इतके मूल्य मिळणार हे निश्चित होते. विवो एका वर्षासाठी ४४० कोटी रुपये देत होते. आता येणाऱ्या कंपन्या १८० कोटी पर्यंत रक्कम देईल असा अंदाज होता. आता ड्रीम ११ बीसीसीआयला २२२ कोटी देणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thank you ever so for you article post.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.