Authored by Karishma Bhurke | Maharashtra Times | Updated: 7 Jun 2023, 1:45 pm

Lalbaugcha Raja Paul Pujan: आज ​चतुर्थीच्या दिवशी लालबाग राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाचं यंदाचं ९०वं वर्ष आहे.

 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी लालबाग राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाचं यंदाचं ९०वं वर्ष आहे.”>

  • लालबाग राजाचं पाऊल पूजन

    लालबाग राजाचं पाऊल पूजन

    राज्यात पावसाळा सुरू झाला नसला तरी पावसाळ्यातील सण-उत्सवांची तयारी मात्र सुरू झाली आहे. गणेशोत्सवात करोडो गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं आज पाऊल पूजन पार पडलं.

     

  • ​लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरवात होणार

    ​लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरवात होणार

    लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आज पहाटेच साधेपणाने लालबागच्या राजाच्या मूर्तीचं पाऊल पूजन केलं. लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनानंतर मूर्तीकार लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरवात करतात.

     

  • लालबाग राजाचा पाद्यपूजन सोहळा

    लालबाग राजाचा पाद्यपूजन सोहळा

    येत्या गणेशोत्सवाची खरी सुरवात लालबागच्या राजाच्या पाऊल पूजनाने होत असते.

     

  • यंदा लालबाग राजाचं ९०वं वर्ष

    यंदा लालबाग राजाचं ९०वं वर्ष

    लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं ९०वं वर्ष आहे. लालबागच्या राजाचे ९०व्या वर्षाचं गणेश मुहूर्त पूजन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ७ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता पार पडलं.

     

  • कांबळी आर्ट्स चित्रशाळेत पार पडला पाद्यपूजन सोहळा

    कांबळी आर्ट्स चित्रशाळेत पार पडला पाद्यपूजन सोहळा

    यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तिकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसूदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तिकार कांबळी आर्ट्सच्या चित्रशाळेत पार पडलं.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here