म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक दादर आहे. याच स्थानकांतील हजारो प्रवाशांच्या वर्दळीत एक अतिशय घाबरलेली आठ वर्षांची मुलगी तिकीट तपासणीसांच्या नजरेस पडली. आपल्या आजीपासून ताटातूट झालेल्या मुलीची तिकीट तपासनीस मीनल गायकवाड यांनी चौकशी केली. या मुलीची काही तासांतच तिच्या आजीशी भेट घडवून दिली.

मंगळवार, ६ जून रोजी दादर स्थानकावर फलाट क्रमांक ६ येथील पुलाखाली एक आठ वर्षांची मुलगी रडत बसली होती. यावेळी फलाटावर प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी टीसी गायकवाड यांची नियुक्ती होती. गायकवाड यांनी तिला विश्वासात घेत तिची समजूत काढली. तिला टीसी कार्यालयात नेऊन, ती दादर स्थानकात कशी, केव्हा आली याची माहिती घेतली. त्यावेळी त्या मुलीने, ‘मी आजीसोबत दादर स्थानकात आले असून गर्दीमुळे हात सुटला’, असे सांगितले.

Mumbai Crime : राज्याला हादरवून टाकणाऱ्या वसतिगृहातील तरुणीच्या हत्येप्रकरणी गंभीर बाब समोर
आजी वयोवृद्ध असल्याने त्यांना मुलीला शोधणे अवघड होईल, हे लक्षात घेत टीसी गायकवाड यांनी ही माहिती वरिष्ठाच्या कानावर घातली. त्यानंतर दादर रेल्वे स्थानकातील पोलिसांच्या मदतीने सीसीटीव्ही तपासणी सुरू केली. त्याचबरोबर रेल्वे स्थानकात उद्घोषणाही सुरू केली. या दरम्यान काळात टीसी कार्यालयात बसलेल्या त्या लहान मुलीला धीर देण्याचे काम सर्व तिकीट तपासनीस करत होते. आपल्या नातीविषयीची उद्घोषणा ऐकून आजी टीसी कार्यालयात पोहोचल्या. टीसी गायकवाड यांनी शहानिशा करत आजी आणि नातीची अवघ्या काही तासांत भेट घडवून आणली.

Drugs Case : आर्यन खानचं नाव घेत समीर वानखेडेंनी केला मोठा दावा, कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल
कर्तव्य बजावत असताना माणुसकीच्या नात्याने सामाजिक बांधिलकी जपत टीसी मीनल गायकवाड यांच्या प्रसंगावधानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. आपली आठ वर्षांच्या नातीची अवघ्या काही तासांत पुनर्भेट झाल्याने आजीने महिला टीसीचे आभार व्यक्त केले.

50 COMMENTS

  1. Anna Berezina is a eminent author and speaker in the area of psychology. With a offing in clinical psychology and all-embracing investigating circumstance, Anna has dedicated her craft to understanding philanthropist behavior and daft health: http://controlc.com/5b977ead. Including her between engagements, she has мейд important contributions to the battleground and has behove a respected thought leader.

    Anna’s judgement spans several areas of feelings, including cognitive disturbed, favourable non compos mentis, and zealous intelligence. Her comprehensive education in these domains allows her to provide valuable insights and strategies for individuals seeking in the flesh flowering and well-being.

    As an author, Anna has written disparate controlling books that have garnered widespread recognition and praise. Her books put up for sale practical advice and evidence-based approaches to remedy individuals command fulfilling lives and reveal resilient mindsets. Via combining her clinical adroitness with her passion quest of dollop others, Anna’s writings procure resonated with readers around the world.

  2. mexican drugstore online [url=https://mexicanpharmacy.guru/#]mexican border pharmacies shipping to usa[/url] mexico pharmacies prescription drugs

  3. [url=https://propecia1st.science/#]order cheap propecia without prescription[/url] cost of cheap propecia without dr prescription

  4. can i order generic mobic no prescription [url=https://mobic.store/#]can you buy cheap mobic no prescription[/url] how to get generic mobic prices

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here