आझमगड: राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील आझमगडच्या सीमेवर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राऊत हे आझमगडमधील बांसा या गावात झाल्यानंतर बांसाच्या दौऱ्यावर होते. डॉ. राऊत यांनी स्वत: ट्विट करत ही महिती दिली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here