वाचा :
वाचा :
‘आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम कार्ड’चे फायदे
– आयआरसीटीसीच्या म्हणण्यानुसार, या कार्डच्या माध्यमातून शॉपिंग केल्यावर मोठी सूट मिळू शकेल. कार्ड अॅक्टिव्ह करताच ३५० रिवॉर्ड पॉईंटस कार्डमध्ये जमा होतील. याचा वापर आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुक करण्यासाठी केला जाऊ शकतो.
– ‘आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम कार्ड’च्या १ रिवॉर्डची किंमत १ रुपयाच्या बरोबरीत असेल.
– कार्डधारकांनी एसी-१, एसी-२, एसी-३ आणि एसी-सीसी कॅटेगिरीमध्ये तिकीट बुक केल्यानंतर त्यांना १० टक्क्यांचा व्हॅल्यूबॅक मिळेल. हा व्हॅल्यूबॅक रिवॉर्ड पॉईंटसमध्ये जमा होईल. शिवाय तिकीट बुकींगवर तिकीट दरात १ टक्के सूट मिळेल.
– तिकीट बुकींग किंवा शॉपिंगद्वारे मिळवलेल्या रिवॉर्ड पॉईंटला आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर तिकीट बुक करताना तुम्ही कॅश करू शकाल. जर तुमचे रिवॉर्ड पॉईंट तुमच्या तिकीटच्या भाड्याएवढे असतील तर तुम्हाला हे तिकीट मोफत मिळू शकेल.
– या कार्डद्वारे ‘रेल रेसिपी’तून रेल्वे प्रवासादरम्यान जेवण मागवलं तर ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
– या कार्डचा वापर करत तुम्ही शॉपिंग, हॉटेलमध्ये जेवण आणि प्रवासादरम्यान पेमेंट करू शकाल. नॉन-फ्युएल पर्चेसिंग अर्थात पेट्रोल सोडून तुम्ही याद्वारे खरेदी कराल त्यासाठी १२५ रुपयांच्या प्रत्येक पेमेंटसाठी तुम्हाला १ रिवॉर्ड पॉईंट दिला जाईल.
– या कार्डद्वारे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना ट्रान्झक्शन चार्जवरही १.८ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
– या क्रेडीट कार्डद्वारे तुम्ही इंधन खरेदी केली तर इंधनावर लागणार सरचार्ज तुम्हाला भरावा लागणार नाही.
– पर्सनल इन्शुरन्स प्रोटेक्शन म्हणून या कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना कॉम्प्लिमेन्ट्री ‘अपघात विमा संरक्षण’ मिळेल. यानुसार, प्रवासा दरम्यान एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचा विमा निधी मिळेल.
– या कार्डद्वारे बिगबास्केट, अजिओ, मेडिलाईफ यांसारख्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर खरेदीसाठी तुम्हाला भरघोस सूटही मिळू शकते.
वाचा :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
These are actually great ideas in concerning blogging.
I really like and appreciate your blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.