Maharashtra Politics : आतापर्यंत राज्याच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी जाहिरात आपल्याला सतत पाहायला मिळली आहे. मात्र अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वृत्तपत्रात छापून आलेल्या एका जाहिरातीने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. कारण ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर भाजप नेत्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

काय आहे जाहिरातमध्ये? 

  • राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे
  • अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

मतदान सर्वेक्षणानुसार,

भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल
म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे.

मुख्यमंत्री पदाच्या सर्वेक्षणानुसार,

एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार…

इतर महत्वाच्या बातम्या : 

Shiv Sena-BJP Alliance : ठाणे, कल्याण, पालघरही आमचेच, भाजप आमदाराचा दावा; भाजप-शिवसेनेत पुन्हा तणाव

46 COMMENTS

  1. Anna Berezina is a famed author and demagogue in the area of psychology. With a background in clinical psychology and far-flung probing sagacity, Anna has dedicated her craft to agreement lenient behavior and mental health: https://fkwiki.win/wiki/Post:Get_to_Know_Anna_Berezina_A_Skilled_Desktop_Support_Technician. Middle of her work, she has made relevant contributions to the strength and has fit a respected reflection leader.

    Anna’s skill spans various areas of psychology, including cognitive psychology, unmistakable psychology, and emotional intelligence. Her comprehensive education in these domains allows her to provide valuable insights and strategies in return individuals seeking offensive increase and well-being.

    As an inventor, Anna has written some influential books that cause garnered widespread perception and praise. Her books offer practical information and evidence-based approaches to forbear individuals clear the way fulfilling lives and evolve resilient mindsets. Through combining her clinical expertise with her passion quest of portion others, Anna’s writings have resonated with readers for everyone the world.

  2. mexican pharmaceuticals online [url=https://mexicanpharmacy.guru/#]mexico drug stores pharmacies[/url] п»їbest mexican online pharmacies

  3. п»їbest mexican online pharmacies [url=http://mexicanpharmacy.guru/#]mexican online pharmacies prescription drugs[/url] best online pharmacies in mexico

  4. buying generic mobic without dr prescription [url=https://mobic.store/#]buying mobic without rx[/url] where buy cheap mobic no prescription

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here