Patil Prashant | Maharashtra Times | Updated: 13 Jun 2023, 3:46 pm

Western Local Railway News: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे, पश्चिम रेल्वे सेवा ही कोलमडली आहे. दुपारपासून रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर देखील कोणतीही उद्घोषणा होत नाहीय.

 

Mumbai Western Line Local Trains Are Running Late Between Virar Churchgate Disrupted
पश्चिम लोकल रेल्वे बातम्या

हायलाइट्स:

  • पश्चिम रेल्वे सेवा कोलमडली
  • दुपारपासून सेवा विस्कळीत
  • प्लॅटफॉर्मवर कोणतीही उद्घोषणा नाही
मुंबई : पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे, पश्चिम रेल्वे सेवा ही कोलमडली आहे. दुपारपासून रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवर देखील कोणतीही उद्घोषणा होत नाहीय. एका तासापेक्षा जास्त उशिराने रेल्वे या धावत आहेत. विरार चर्चगेट मार्गावरील लोकल सेवा रखडली आहे. विरार दिशेने जाणाऱ्या लोकलही उशिराने धावत आहेत. दरम्यान, कांदिवली – मालाड येथे तांत्रिक बिघाड झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra Weather: राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, पुण्यासह ४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here