ऑफिसमध्ये मीटिंग सुरू होती.

बॉसनं मध्येच एक जोक सांगितला. सगळी टीम जोरजोरात हसू लागली.

फक्त बंड्या हसत नव्हता.

बॉस – काय रे, तुला माझा जोक कळला नाही का?
.
.
.
.
.
.
.
बंड्या – त्याचं काय आहे ना सर, माझं सिलेक्शन दुसऱ्या कंपनीत झालं आहे. मी पुढच्या आठवड्यापासून तिथे जॉइन करतोय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here