मुंबई : सोने हे जगभरातील विशेषतः भारतात सर्वात लोकप्रिय गुंतवणूक साधनांपैकी एक आहे. इतर आर्थिक मालमत्तेप्रमाणे सोन्याच्या किमतीतही चढ-उतार होत असतात. सोन्याची मागणी त्याचे बाजार मूल्य ठरवणारे प्रमुख घटक असले तरी इतर अनेक घटकही किमतींबाबत महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पावलावर पाऊल टाकत अमेरिकेची केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले, त्यामुळे सोन्याची चमक आणखी फिकी पडली आणि किमती दणकावून आपटले. मात्र, दुसरीकडे, चांदीची चमक आज वाढली आहे.

Petrol Rate Today: आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर काय
भारतात सोन्या-चांदीचा आजचा भाव
देशांतर्गत वायदे बाजारात सोने-चांदीच्या किमतीत संमिश्र व्यवहार होत असताना सराफ बाजारात मात्र, सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वर सोन्याचा भाव ५३ रुपयांनी घसरून ५९,३०२ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ नोंदवली आहे. एमसीएक्सवर चांदी १०४ रुपयांनी महागली आहे. चांदीचा नवीन भाव ७२ हजार २३० रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

कोण आहेत शीला सिंग? ८०० कोटींची कंपनी चालवणाऱ्या या व्यक्ती धोनीसाठी आहेत खूपच खास
दुसरीकडे, सराफा बाजारात २४ तसेच २२ कॅरेट सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. अशा स्थितीत आज बाजारात खरेदीला सर्वसामान्यांना २२ कॅरेट सोन्यासाठी ५५,१०० रुपये तर २४ कॅरेट शुद्ध सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम ६० हजार ११० रुपये मोजावे लागतील.

या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते

जागतिक बाजारात सोने-चांदी
आज आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मंदीसह व्यवहार होत आहे. कोमेक्सवर सोन्याचा दर प्रति औंस $१९६९ वर व्यापार करत असताना काल डॉलर निर्देशांकात मोठी घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत मजबूत रिकव्हरी पाहायला मिळाली. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही किरकोळ वाढ झाली. कोमॅक्सवर चांदीची किंमत प्रति औंस २४ डॉलरच्या पुढे गेली आहे.

एका छोट्याशा दुकानातून सुरू झाला व्यवसाय, आज ७००० कोटींचा साम्राज्य, हल्दीरामची ‘चटपाटी’त कहाणी
सोन्याची किंमत पडली, मागणीही घसरली
सोन्या आणि चांदीच्या किंमती गेल्या आठवड्यापासून तब्बल १००० रुपयांनी घसरल्या आहेत. असे असूनही ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरवली असल्याचा ibja ने दावा केला आहे. भावात घसरण होऊनही त्या तुलनेत मागणीत काहीच वाढ झाली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.

44 COMMENTS

  1. Anna Berezina is a eminent author and speaker in the reply to of psychology. With a training in clinical luny and all-embracing study involvement, Anna has dedicated her calling to agreement human behavior and mental health: https://click4r.com/posts/g/11938614/. By virtue of her between engagements, she has мейд significant contributions to the battleground and has appropriate for a respected reflection leader.

    Anna’s judgement spans different areas of thinking, including cognitive screwball, unmistakable non compos mentis, and passionate intelligence. Her voluminous knowledge in these domains allows her to stock up valuable insights and strategies as individuals seeking in the flesh proliferation and well-being.

    As an author, Anna has written several controlling books that have garnered widespread attention and praise. Her books put up for sale mundane par‘nesis and evidence-based approaches to forbear individuals clear the way fulfilling lives and develop resilient mindsets. Away combining her clinical expertise with her passion suited for dollop others, Anna’s writings have resonated with readers roughly the world.

  2. how to get amoxicillin over the counter: [url=https://amoxicillins.com/#]amoxicillin 500mg capsules[/url] buy amoxicillin online mexico

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here