मुंबई: राज्यातील रुग्णांची वाढती संख्या काही कमी होताना दिसत नाही. आज राज्यात १४ हजार १६१ नवीन रुग्ण सापडले असून ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ११ हजार ७४९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजच्या नव्या आकडेवारीमुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५०वर गेली आहे. तर मृतांचा आकडा २१ हजार ६९८ इतका झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

Leave a Reply to ปั้มไลค์ Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here