महाडः महाडमध्ये एक पाच मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, २० ते २५ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे.

>> महाड येथे इमारत कोसळल्याचे वृत्त धक्कादायक: देवेंद्र फडणवीस

>> महाड दुर्घटनाः मदतकार्यासाठी शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

>> महाड इमारत दुर्घटना: बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

>> सात ते पाच वर्ष जुनी इमारत; बांधकान निकृष्ट असल्याचा आरोप

>> भाजप नेते प्रवीण दरेकर व स्थानिक आमदार घटनास्थळी दाखल

>> नेमकी परिस्थिती लक्षात आल्यावर अधिक टीम घटनास्थळी रवाना होणार

>> तळेगाव दाभाडे येथून एनडीआरएफच्या तीन टीम घटनास्थळी रवाना

>> स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात

>> संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here