महापालिकेचे आयुक्त यांना करोनाची लागण झाली आहे. मुंढे यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. करोनाची कुठलीही लक्षणं दिसत नसली तरी नियमानुसार त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे.
मुंढे यांनी स्वत: ट्वीट करून काही वेळापूर्वीच ही माहिती दिली. ‘माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोणतीही लक्षणे नसली तरी नियमानुसार मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. मागील १४ दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘घरी असलो तरी मी काम करत राहणार असून नागपूरमधील करोना साथीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण नक्कीच करोनावर मात करू,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
A big thank you for your article.
A big thank you for your article.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.