मुंबई: राज्यातील मृतांचा आकडा दिवसे न् दिवस वाढतानाच दिसत आहे. आज दिवसभरात आणखी ३२९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील करोना मृतांची संख्या २२ हजार ७९४ एवढी झाली आहे. तर राज्यात आज १० हजार ४२५ रुग्ण सापडले असून दिलासादायक बाब म्हणजे आज १२ हजार ३०० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ५ लाख १४ हजार ७९० झाली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here