अगदी काही मिनिटांपूर्वी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये अनुष्काने पोलका डॉट असलेला काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तर विराटने पांढरी पॅन्ट आणि करड्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. फोटोमध्ये दोघं फार आनंदी दिसत आहेत. बेबी बंप फ्लॉन्ट करताना अनुष्काच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
अनुष्का आणि विराट दोघंही पहिल्यांदा २०१३ मध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हा एका जाहिरातीत त्यांनी एकत्र काम केलं होतं. यावेळी दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघं एकमेकांसोबत चांगला वेळ काढू लागले. लवकरच ते एकमेकांना डेटही करू लागले होते. जानेवारी २०१४ मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून भारतात परत आली तेव्हा तिथे विराटसोबत अनुष्काही होती. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी इटलीमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.
A big thank you for your article.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Thank you for publishing this awesome article.