मुंबई: मंदिर आणि जीम सुरू करण्याबाबत नेते, खासदार यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असं संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे सप्टेंबरपासून राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Thanks so much for the blog post.
I really like and appreciate your blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.