मुंबई: नव्या वर्षातील पहिलं शुक्रवारी रात्री १० वाजून ३७ मिनिटांनी सुरू झालं असून शनिवार पहाटे २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत हे ग्रहण चालणार आहे. ४ तास हे चंद्रग्रहण सुरू राहणार असल्याने खगोलप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरली आहे. मुंबईसह देशभरात खगोलप्रेमी चंद्रग्रहणाचा नयनरम्य अनुभव घेत आहेत. जाणून घ्या चंद्रग्रहणाचे सर्व अपडेट्स…

Live अपडेट्स…

>> मध्यरात्री २ वाजून ४० मिनिटांनी ग्रहण सुटणार

>> चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेताना मुंबईकर

>> रात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी चंद्रग्रहणाचा मध्य

>> उत्तर प्रदेशातील नोएडा येथून टिपलेले चंद्रग्रहणाचे चित्र

>> छायाकल्प चंद्रग्रहणाला सुरुवात

>> रात्री १० वाजून ३७ मिनिटाने चंद्रग्रहण सुरू होणार

>> भारतासह युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडात चंद्रग्रहण दिसणार

>> यंदाचे इतर चंद्रग्रहण ५ जून, ५ जुलै आणि ३० नोव्हेंबर रोजी दिसणार आहेत.

>> यंदाचे सूर्यग्रहण २१ जून आणि १४ डिसेंबर रोजी दिसणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here