सांगली: करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येथे आजपासून १० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनानं दिला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here