आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच बऱ्याच समस्या येत असल्याचे आता पाहायला मिळत आहे. आयपीएलमधील १४ जणांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर सुरेश रैनाने घाबरून आपला संघ सोडला होता. त्यामुळे हे सर्व वातावरण पाहता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी आता आयपीएल खेळण्यासाठी नवीन अट ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-

शुक्रवारी चेन्नईच्या संघातील १४ सदस्य करोना पॉझिटीव्ह सापडले आणि त्यानंतर रैना घाबरला. आपल्या मनातील भिती त्याने धोनी आणि संघातील अन्य काही व्यक्तींनाही बोलून दाखवली. त्यावेळी धोनीने रैनाला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण रैनाने त्याचे काहीच ऐकले नाही. त्यानंतर धोनी आणि रैना यांच्यामध्ये भांडण झाल्याचे म्हटले गेले होते. पण याबाबतचा खुलासा त्यानंतर रैनाने केला होता.

वाचा-

युएईमध्ये आयपीएलचे सर्व संघ दाखल झाल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या तीन करोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये चेन्नईच्या संघातील दोन खेळाडूंसह एकूण १४ व्यक्ती करोनाबाधित असल्याचे पाहायला मिळाले होते. क्वारंटाइन राहिल्यावरही जर करोनाबाधित व्यक्ती मिळत असतील, तर आतापर्यंत युएईमध्ये न पोहोचलेल्या खेळाडूंनी करायचे काय, हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे.

वाचा-

ऑस्ट्रेलियाचे बरेच खेळाडू हे आयपीएलमध्ये सहभागी होत असतात. जर ते खेळायला आले नाहीत तर आयपीएलला मोठा धक्का बसू शकतो, असेही म्हटले जात आहे. पण आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एक नवीन अट आयपीएलपुढे ठेवली आहे. ती अट पूर्ण केल्यावरच ते आयपीएल खेळायला युएईमध्ये येणार असल्याचे समजते आहे.

वाचा-

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने याबाबतचा खुलासा केला आहे. याबाबत हेझलवूड म्हणाला की, ” युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी जायचे की नाही यासाठी खेळाडू अंतिम निर्णय घेऊ शकणार नाहीत, तर सर्व खेळाडू आयपीएलसाठी प्रथम ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाची परवानगी घेतील. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने परवानगी दिली तरच क्रिकेटपटू आयपीएल खेळण्यासाठी युएईला रवाना होतील.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

103 COMMENTS

  1. Anna Berezina is a eminent inventor and demagogue in the deal with of psychology. With a training in clinical unhinged and extensive study involvement, Anna has dedicated her career to armistice sensitive behavior and unbalanced health: https://young-thorup.technetbloggers.de/anna-berezina-and-leonid-kanevsky-a-dynamic-creative-duo-1694689239. Through her form, she has мейд significant contributions to the strength and has fit a respected meditation leader.

    Anna’s judgement spans various areas of psychology, including cognitive of unsound mind, favourable looney, and emotional intelligence. Her comprehensive understanding in these domains allows her to stock up valuable insights and strategies for individuals seeking in person increase and well-being.

    As an author, Anna has written distinct instrumental books that drink garnered widespread attention and praise. Her books tender functional suggestion and evidence-based approaches to remedy individuals command fulfilling lives and develop resilient mindsets. Via combining her clinical expertise with her passion suited for portion others, Anna’s writings secure resonated with readers around the world.

  2. buying from online mexican pharmacy [url=http://mexicanpharmacy.guru/#]buying prescription drugs in mexico[/url] mexican pharmaceuticals online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here