सांगली: राष्ट्रवादीचे नेते दिवंगत यांच्या घरात दोन जणांना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. आर. आर. यांचा मुलगा आणि भाऊ यांना करोनाची लागण झाली आहे. दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आमदार यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ( ‘s Tests Positive For Covid 19 )
सांगली जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. या स्थितीत लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना मात्र सातत्याने लोकांमध्ये वावरावे लागत आहे. त्यातून अनेक लोकांशी संपर्क येत असल्याने बरीच काळजी घ्यावी लागत आहे. रोहित पाटील व सुरेश पाटील यांना याच जनसंपर्कातून करोनाची लागण झाल्याचे दिसत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times