सुरेश रैना तडकाफडकी शनिवारी चेन्नईच्या संघाला सोडून भारतामध्ये परतला. रैना हा चेन्नईच्या संघाचा उपकर्णधार होता. त्यामुळे आता रैना संघात नसताना त्याचे उपकर्णधारपद कोणाला दिले जाणार, याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. पण या चर्चेला आता चेन्नईच्या संघाने पूर्णविमार दिल्याचे समजते आहे. कारण ट्विटरवरून चेन्नईच्या संघाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

वाचा-

चेन्नईच्या संघाची कोणतीही गोष्ट रैनाला कळू नये, हा यामागचा उद्देश संघाचा असू शकतो. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रैनाला बाहेर काढणे म्हणजे त्याच्यासाठी आता संगाची दारं बंद झाल्याचे म्हटले जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here