गण्या रिझल्ट घेऊन येतो.

गण्या : बाबा माझा रिझल्ट आला.

बाबा : अरे वा, बघू!

गण्या : दाखवतो! पण, रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं!

रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायजर लावून गण्याला चोपला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here