पालघर: डहाणू तालुका आज भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. चौथ्या धक्याची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली. सर्व लोक भीतीने घराबाहेर पडले आणि मोकळ्या मैदानात जमले. ()

एकामागोमाग एक चार धक्के बसले. पहाटे ३.३०, ३.४४, ३.५७ आणि ७.०६ वाजता असे हे धक्के बसले. या भूकंपामुळे डोंगरी आणि किनारपट्टी भाग हादरला.

मागील काही दिवसांपासून पालघरमध्ये सातत्यानं हादरे बसत आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या भूकंपाचे हादरे उत्तर मुंबईपर्यंतही जाणवले होते.

वाचा:

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here