मुंबई: राज्यात आज ३९१ बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात २२ हजार ८४ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर १३ हजार ४८९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ७ लाख २८ हजार ५१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ( Latest Updates )

वाचा:

राज्यात ३९१ नवीन मृत्यूंची नोंद झाल्याने करोनाने दगावलेल्या रुग्णांचा एकूण आकडा २९ हजार ११५ इतका झाला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.८१ टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत ५१ लाख ६४ हजार ८४० चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १० लाख ३७ हजार ७६५ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ७९ हजार ७६८ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू असून ७ लाख २८ हजार ५१२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत.

आज निदान झालेले २२,०८४ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३९१ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मनपा-२३५० (४२), ठाणे- ३९२ (४), मनपा-४४० (२), नवी मुंबई मनपा-४१४ (७), कल्याण डोंबिवली मनपा-४९४ (१), उल्हासनगर मनपा-४२, भिवंडी निजामपूर मनपा-४४ (१), मीरा भाईंदर मनपा-२३४ (१), पालघर-२६९ (४), वसई-विरार मनपा-२९४ (५), रायगड-६७५ (९), पनवेल मनपा-२९४ (१), नाशिक-४१७ (७), नाशिक मनपा-११७४ (३), मालेगाव मनपा-४४, अहमदनगर-५१७ (१४),अहमदनगर मनपा-९७ (३), धुळे-११२ (३), धुळे मनपा-५१ (२), जळगाव- ३९६ (६), जळगाव मनपा-१०२ (१), नंदूरबार-१७४ (१), पुणे- १४४१ (२०), मनपा-१९७१ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-१२९४ (१६), सोलापूर-६१२ (१९), सोलापूर मनपा-७७ (३), सातारा-८३७ (१८), कोल्हापूर-५२७ (१४), कोल्हापूर मनपा-२११ (९), सांगली-४३ (२२), सांगली मिरज कुपवाड मनपा-९१४ (९), सिंधुदूर्ग-११५ (७), रत्नागिरी-१३३ (२), औरंगाबाद-२१४ (८),औरंगाबाद मनपा-१९५ (४), जालना-८७, हिंगोली-११, परभणी-१३ (४), परभणी मनपा-१७ (२), लातूर-२०१ (३), लातूर मनपा-१३९ (२), उस्मानाबाद-१९७ (४), बीड-१२६ (२), नांदेड-१५३ (१०), नांदेड मनपा-८१ (६), अकोला-५४ (२), अकोला मनपा-४४(३), अमरावती- ९९ (५), अमरावती मनपा-२३५ (३), यवतमाळ-१७३ (४), बुलढाणा-१२१, वाशिम-१०८ (२), नागपूर-४०४ (१०), नागपूर मनपा-१४९५ (३०), वर्धा-८७, भंडारा-१०१ (१), गोंदिया-१३० (१), चंद्रपूर-१९८, चंद्रपूर मनपा-१४४, गडचिरोली-३३ (१), इतर राज्य- २३ (३).

वाचा:

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (१,६७,६५६) बरे झालेले रुग्ण- (१,३०,०१६), मृत्यू- (८१०९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३५५), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,१७६)
ठाणे: बाधीत रुग्ण- (१,५४,९९४), बरे झालेले रुग्ण- (१,२२,०९१), मृत्यू (४१३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८,७६८)
पालघर: बाधीत रुग्ण- (३०,४९३), बरे झालेले रुग्ण- (२४,३३०), मृत्यू- (७०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४५५)
रायगड: बाधीत रुग्ण- (४०,४३८), बरे झालेले रुग्ण-(२९,१८१), मृत्यू- (९१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,३३९)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (५९४५), बरे झालेले रुग्ण- (३३०६), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४५७)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२३३६), बरे झालेले रुग्ण- (११८०), मृत्यू- (४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१११६)
पुणे: बाधीत रुग्ण- (२,२८,४१६), बरे झालेले रुग्ण- (१,४८,०५२), मृत्यू- (४७५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५,६१०)
सातारा: बाधीत रुग्ण- (२३,४०९), बरे झालेले रुग्ण- (१४,५६७), मृत्यू- (५७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२६३)
सांगली: बाधीत रुग्ण- (२३,८५६), बरे झालेले रुग्ण- (१३,५८५), मृत्यू- (७१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९५५६)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (३२,१३७), बरे झालेले रुग्ण- (२२,०३०), मृत्यू- (९१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१९३)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (२६,४९६), बरे झालेले रुग्ण- (१८,८७६), मृत्यू- (९४०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६७९)
नाशिक: बाधीत रुग्ण- (५३,६८४), बरे झालेले रुग्ण- (४०,५५७), मृत्यू- (१०४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२,०८४)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (२८,२०५), बरे झालेले रुग्ण- (२१,५०४), मृत्यू- (४२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण-(६२७८)
जळगाव: बाधीत रुग्ण- (३६,००९), बरे झालेले रुग्ण- (२५,८७३), मृत्यू- (१०१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९१२६)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३८६८), बरे झालेले रुग्ण- (२६३३), मृत्यू- (९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११३७)
धुळे: बाधीत रुग्ण- (१०,६७८), बरे झालेले रुग्ण- (८०५५), मृत्यू- (२७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४३)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (२८,७३७), बरे झालेले रुग्ण- (२१,५१६), मृत्यू- (७५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४६८)
जालना: बाधीत रुग्ण-(५८४७), बरे झालेले रुग्ण- (३८४७), मृत्यू- (१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८३३)
बीड: बाधीत रुग्ण- (६६२०), बरे झालेले रुग्ण- (४४१२), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२४)
लातूर: बाधीत रुग्ण- (१२,१५४), बरे झालेले रुग्ण- (७४०८), मृत्यू- (३४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४००)
परभणी: बाधीत रुग्ण- (३९५९), बरे झालेले रुग्ण- (२४२५), मृत्यू- (१२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०८)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (१९९१), बरे झालेले रुग्ण- (१४४५), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०२)
नांदेड: बाधीत रुग्ण- (११,१९२), बरे झालेले रुग्ण (५१८४), मृत्यू- (३०१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७०७)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (८४५०), बरे झालेले रुग्ण- (५९१९), मृत्यू- (२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३०४)
अमरावती: बाधीत रुग्ण- (८०५१), बरे झालेले रुग्ण- (५३८२), मृत्यू- (१७६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४९३)
अकोला: बाधीत रुग्ण- (५१६०), बरे झालेले रुग्ण- (३४१६), मृत्यू- (१७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५६८)
वाशिम: बाधीत रुग्ण- (२६५६), बरे झालेले रुग्ण- (१९३८), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६९)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५०२२), बरे झालेले रुग्ण- (३२७७), मृत्यू- (९२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६५३)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (४९१६), बरे झालेले रुग्ण- (३२१५), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५९०)
नागपूर: बाधीत रुग्ण- (४८,९०३), बरे झालेले रुग्ण- (२५,८८९), मृत्यू- (१२८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१,७२७)
वर्धा: बाधीत रुग्ण- (२१५१), बरे झालेले रुग्ण- (९६७), मृत्यू- (२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (११५९)
भंडारा: बाधीत रुग्ण- (२७४७), बरे झालेले रुग्ण- (१०१५), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७००)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (३०३८), बरे झालेले रुग्ण- (१६१८), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३८९)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (५३४५), बरे झालेले रुग्ण- (२४७०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८२३)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (११६२), बरे झालेले रुग्ण- (९०५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५५)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१०४४), बरे झालेले रुग्ण- (४२८), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१६)

एकूण: बाधीत रुग्ण-(१०,३७,७६५) बरे झालेले रुग्ण-(७,२८,५१२),मृत्यू- (२९,११५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३७०),ॲक्टीव्ह रुग्ण-(२,७९,७६८)वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here