नवी दिल्ली : आज भारताचे संरक्षण मंत्री भारत आणि चीन दरम्यान वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सुरु असलेल्या तणावावर संसदेत माहिती देण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. दोन्ही देशांचे सैनिक सीमेवर एकमेकांसमोर उभे आहेत. अनेक स्तरावर अनेक बैठका पार पडल्यानंतरही अजूनही तोडगा निघालेला नाही. विरोधकांकडून सरकारनं याविषयी अधिकृत माहिती देण्यासाठी दबाव टाकला जातोय. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री मंगळवारी लडाख सीमेवरच्या परिस्थितीबद्दल देशाला अधिकृत माहिती देणार असल्याचं समजतंय.
(अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा)
(अपडेट बातमी पाहण्यासाठी पेज रिफ्रेश करा)
Live अपडेट :
– पूर्व लडाख भागात गलवान खोऱ्यात जून महिन्यात झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर वास्तविक नियंत्रण रेषेवर भारत – चीन संबंधातील तणावात भर पडली होती.
संबंधित बातम्या :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times