ठाणे : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना घडलीय. वृत्तसंस्था ‘एएनआय’नं दिलेल्या माहितीनुसार, मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी २० जणांना कोसळलेल्या इमारतीच्या मलब्यातून सुखरूप बाहेर काढलंय.

अजूनही या इमारतीच्या मलब्याखाली २० ते २५ जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात)

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here