विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद आयपीएलमधील पहिल्या सामन्यासाठी सज्ज झालेले आहेत. या सामन्यात सर्वांचे लक्ष असेल ते कोहलीवर. कारण जवळपास सहा महिन्यांनंतर कोहली पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर काय कमाल करतो, हे पाहणेही उत्सुकतेचे असेल.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेटहैदराबादचे अर्धशतक पूर्ण
डेव्हिड वॉर्नर आऊट
आरसीबीचे हैदराबादपुढे १६४ धावांचे आव्हान
अर्धशतकवीर डीव्हिलियर्स आऊट
डी व्हिलियर्सचे सलग दोन षटकार

विराट कोहली आऊट
आरबीला बसले दोन धक्के
पदार्पण करणाऱ्या देवदत्तचे अर्धशतक
आरसीबीची जबरदस्त सुरुवात
पहिल्यापाच षटकांत आरसीबीची धमाकेदार फलंदाजी
आरसीबी आणि हैदराबादमधील संघाची कशी झाली नाणेफेक, पाहा खास व्हिडीओ
दोन्ही संघांमध्ये कोणाला मिळाली संधी, पाहा…
हैदराबादने नाणेफेक जिंकली, कोहलीचा संघ प्रथम फलंदाजी करणार
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला
जॉनी बेअरस्टोव्ह पुन्हा खेळणार धमाकेदार खेळी…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here