शारजा: 2020 राजस्थान रॉयल्स संघाचा आज पहिलाच सामना रंगणार आहे तो चेन्नई सुपर किंग्स संघाबरोबर. चेन्नईने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्याचबरोबर चेन्नईचा संघ हा राजस्थानपेक्षा चांगलाच समतोल वाटत आहे. त्यामुळे या सामन्यात राजस्थानपेक्षा चेन्नईचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.
राजस्थान आणि चेन्नई सामन्याचे लाइव्ह अपडेट (chennai super kings vs rajasthan royals)दोन षटकार लगावल्यावर सॅम कुरनही आऊट
वॉटसनपाठोपाठ मुरली विजयही आऊट
चेन्नईला पहिला धक्का, शेन वॉटसन आऊट
चेन्नईने केली सावध सुरुवात, ५ षटकांत बिनबाद ३६राजस्थानचे चेन्नईपुढे २१७ धावांचे आव्हानसलग तीन षटकारांनिशी राजस्थानचे द्विशतक पूर्ण
राजस्थानला मोठा धक्का, स्टीव्हन स्मिथ आऊटचेन्नईचे सामन्यात जोरदार पुनरागमनचेन्नईच्या सॅम कुरनचा भेदक मारा
रॉबिन उथप्पा आऊट
स्टीव्हन स्मिथचं अर्धशतक पूर्ण
राजस्थानविरुद्ध धोनीने साकारली होती सर्वोत्तम खेळी
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times